Maharashtra HSC Result 2024

बारावीचा निकाल जाहीर या वेबसाइड वर चेक करा २ मिनटात Board result

बारावीचा Result  साठी येथे क्लिक करा.

board results महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल पाहाण्या साठी  विद्याथ्यांकडे रोल नंबर असणे आवश्यक आहे, व आईच्या नावाची गरज आहे. त रचला  जाणून घेऊया आज १२ वीचा निकाल. आणि गुणपत्रक कसे पहावे.

दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

Maharashtra SSC and HSC Result 2024 Date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच उच्च माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच इयत्ता १२वीच्या आणि माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच १०वीचा निकाल जाहीर करणार आहे. संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या वेब साइड वर निकाल बघू शकतात . आज दुपारी १ वाजता १२ वी चा निकाल या साइड वर जाहीर होणार आहे.

result बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा रोल नंबर असणे आवश्यक आहे. त्यानंतर ते वरील साइड वर निकाल पाहू शकतात. २०२४ महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल

mahresult.nic.in

mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

https://results.digilocker.gov.in

निकाल पाहण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्याः

    • बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
    • बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
    • तुमचा सीट नंबर आणि जन्मतारीख आईचे नाव आणि आवश्यक माहिती भरा.
    • बारावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
    • त्यानंतर तुम्ही result तुमच्या फोन  मध्ये save करू शकता.