विद्यार्थ्यांच टेन्शन वाढलं!
दहावीचा निकाल सर्वात आधी पाहता येणार या वेबसाईटवर
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अगदी थोड्याच वेळात संपणार आहे. आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे. विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कुठे पाहता येईल?